पक्षाने संधी दिल्यास मेरा बु पंचायत समितीचे सोने करीन सौ कविता संदीप तोडे
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथील सौ कविता संदीप तोडे यांनी मेरा बु पंचायत समिती एसी सी महिला राखीव असल्यामुळे त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढण्याची जनतेच्या आग्रा असतो पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू केली आहे सौ कविता संदीप तोडे हे ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी मेरा बु येथील अनेक विकास कामे केली आहे त्यामुळे त्यांचे नाव मेरा बु पंचायत समिती साठी चर्चेमध्ये आहे तसेच संदीप तोडे हे आपल्या भागातील कोणत्याही सुखदुःखामध्ये हिररिणे.सहभाग घेऊन कोणाचेही दुःख आपले दुःख आहे हे समजून त्यावर मात कशी करता येईल यासाठी सदैव प्रयत्नशील असतात तसेच शेतकऱ्यांना अस्मनी आणि सुलतानी संकटाशी लढताना जो त्रास होतो तो त्यांच्या माध्यमातून महसूल कार्यालय असो किंवा कृषी विभाग असो अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वसाधारण शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम संदिप तोडे सतत करत असतात सौ कविता संदीप तोडे हे मेरा बु येथील ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी अनेक विकास कामे केली आहे रस्ते पाणी लाईट इत्यादी सुविधा लोकांना पुरवल्या असल्यामुळे त्यांच्या मागे जनसामान्याचा मोठा जन आधार आहे संदीप तोडे हे अनेक युवकाचे प्रेरणास्थान आहे त्यांनी अनेक युवकांना धंद्याला सुद्धा लावले आहे. मेरा बु येथील संघर्ष कार्यकर्ता म्हणून संदीप तोडे यांच्याकडे पाहिलय जात आहे संदीप तोडे हे जनतेसाठी लढणारे आणि भ्रष्टाचार विरोधी विकासभिमुख चेहरा म्हणून जनतेच्या समोर आहे संदीप तोडे हे मेरा बु सारख्या शेतकरी कुटुंबात जन्मलेले आहे परंतु समाजकार्याची निस्वार्थ वाटचाल करणारा जनतेच्या समाजासाठी सदैव लढा देणारा कार्यकर्ता म्हणून संदीप तोडे यांच्याकडे पाहिले जात आहे संदीप तोडे संघर्ष आणि प्रेरणादायी आयुष्य जगत असताना अनेक त्यांच्या जिवाभावाच्या मित्रांनी तसेच थोर वृद्धांनी व परिसरातील लोकांनी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी सौ कविता संदीप तोडे यांनी पंचायत समिती च्या निवडणुकीमध्ये उभे राहून आम्ही त्यांना भरपूर मताने आम्ही निवडून देण्याचे हमी सुद्धा त्यांच्या अनेक जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे सौ कविता संदीप तोडे यांनी पंचायत समिती मध्ये आपण उभे राहून आपल्या भागातील जनतेची सेवा करावी असे आनेक व्यक्तीचे मत असल्यामुळे सौ कविता संदीप तोडे यांनी मेरा बु पंचायत समिती लढवण्याचे ठरवले आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत व गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पंचायत समिती निवडणूक लढत असल्याचे सौ कविता संदीप तोडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे
