किनगाव राजा जि .प . सर्कलमध्ये संतोष दराडे यांची मोर्चे बांधणी सुरू

IMG-20251025-WA0012


सिंदखेडराजा (अनिल दराडे)
किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कल मध्ये शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये योगदान देणारे युवा नेतृत्व संतोष दराडे यांनी किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कल मध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे ,
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या गाठीभेटी ते घेत आहेत ‘ संजय गांधी निराधार योजना महिला अपंग विधवा श्रावण बाळ योजनेतील महिला तरुण या सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक गावामध्ये ते भेटी देणार आहेत
,किनगाव राजा जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असून विजयासाठी 100% ते प्रयत्न करणार आहेत संतोष दराडे यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलने सुद्धा केलेली आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळण्यासाठी व मंजुरात मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी न्याय मिळवून देण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे ‘ अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळावे म्हणून शासन दरबारी प्रयत्न केले आहे ‘त्यामुळे सर्वांनी संतोष दराडे यांच्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे .

You may have missed

error: Content is protected !!