आंचरवाडी बीट मध्ये अवैद्य रेतीचा साठा जप्त महसूल विभागाची रेती वनविभागाच्या ताब्यात
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे आंचरवाडी बिट मध्ये इसरुळ कक्ष क्रमांक 545 मध्ये वनपाल पोटे हे त्यांच्या बिट मध्ये ग्रस्त घालत असताना त्यांना इसरुळ कक्ष क्रमांक 545 मध्ये अवैध रेतीचा मोठा गबाड दिसले त्यांनी त्या रेतीचा साठा जप्त करून रेतीयचा पंचा समक्ष पंचनामा करून आपला पंचनामा करून आपल्या वरिष्ठाकडे पाठविला आहे . अज्ञात व्यक्तीने महसूल विभागातून अवैध रेती वन विभागांमध्ये आणून टाकली आहे त्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी पोटे यांनी 12 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.प्रा.गु.री.00644/5/2025बुक क्र 16091भारतीय वन अधिनियम 1927कलम26(१)(डी)52(१)69.41.42 महाराष्ट्र वननियमावली 2014नियम31कलम अंतर्गत वन गुन्हा दाखल केला आहे
