डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे 57 वा विद्यापीठ स्थापना दिवसनिमित्ताने उत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र म्हणून बुलढाणा,येथील कृषी विज्ञान केंद्रलाचा गौरव
चिखली (एकनाथ माळेकर ) उत्कृष्ट विस्तार शास्त्रज्ञ, म्हणून, डॉ.अनिल साहेबराव तारु, यांना सन्मानित केले.
त्या निमित्ताने आज रोजी क्रुषि विज्ञान केद्र बुलढाणा येथे केव्हिके प्रमुख डॉ.अमोल झापे सर, डॉ. अनिल तारु सर, डॉ. जगदीश जी वाङकर, हवामान शास्रज्ञ मनेश जी यदुलवार, डॉ. तिजारे माडम, डॉ वाणि माडम, डॉ भोपळे माडम, अनिल भाऊ जाधव, चौव्हान भाऊ व सम्पुर्ण केव्हिके टिमचा छत्रपती ची प्रतिम व पुश्प देऊन तसेच डॉ. अनिल तारु सरांचा हि छत्रपती ची प्रतिम तसेच पुश्प देऊन सत्कार व शुभेच्छा दिल्या
या सत्कार प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी विजय भुतेकर सवणा, मोहन जगताप वळती, सर्जेराव पाटील सा. डुकरे, सतिष काका वारे देवपुर, प्रकाश सपकाळ उमाळा, भारत परीहार मुरादपुर, विष्णु गाडेकर या सर्वाचा वतिने करण्यात आला हा जो पुरस्कार क्रुषि विज्ञान केद्र बुलढाणा ला मिळाला तसेच तारु सरांना वयक्तिक मिळाला त्यामुळे नक्कीच केव्हिके बुलढाणा सर्व टिमची जबाबदारी वाढलेली आहे व या पुरस्काराने त्याच्या मध्ये आणखी ऊर्जा निर्माण झालेली आहे आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी डॉ. डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला.57 वा विद्यापीठ स्थापना दिवस
निमित्ताने उत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र म्हणून बुलढाणा, येथील कृषी विज्ञान केंद्र ला गौरविण्यात आले आहे.
तसेच उत्कृष्ट विस्तार शास्त्रज्ञ, म्हणून, डॉ.अनिल साहेबराव तारु, यांना सन्मानित केले.
त्या निमित्ताने आज रोजी क्रुषि विज्ञान केद्र बुलढाणा येथे केव्हिके प्रमुख डॉ.अमोल झापे सर, डॉ. अनिल तारु सर, डॉ. जगदीश जी वाङकर, हवामान शास्रज्ञ मनेश जी यदुलवार, डॉ. तिजारे माडम, डॉ वाणि माडम, डॉ भोपळे माडम, अनिल भाऊ जाधव, चौव्हान भाऊ व सम्पुर्ण केव्हिके टिमचा छत्रपती ची प्रतिम व पुश्प देऊन तसेच डॉ. अनिल तारु सरांचा हि छत्रपती ची प्रतिम तसेच पुश्प देऊन सत्कार व शुभेच्छा दिल्या
या सत्कार प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी विजय भुतेकर सवणा, मोहन जगताप वळती, सर्जेराव पाटील सा. डुकरे, सतिष काका वारे देवपुर, प्रकाश सपकाळ उमाळा, भारत परीहार मुरादपुर, विष्णु गाडेकर या सर्वाचा वतिने करण्यात आला क्रुषि विज्ञान केद्र बुलढाणा ला मिळाला त्यामुळे नक्कीच झापे सर व त्याच्या टिमची व वयक्तिक तारु सरांना पुरस्कार मिळाला त्यामुळे त्याच्या जबाबदारी वाढलेली आहे व या पुरस्काराने त्याच्या मध्ये ऊर्जा सचारली गेली त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी डॉ. पजाबराव देशमुख क्रुषि विध्यापिठाचे आभार मानले आहे