चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे अंत्रीखेडेकर येथील रतन लक्ष्मण चांदले यांनी आपले मेरा बु भाग मधील गट नंबर 1083 शेतामध्ये मक्याला पाणी देत असताना आपले जीवनात संपवली आहे आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाली नाही पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशन ची बिट जमदार करीत आहे