बिबी परीसरात युरिया खताची ट्चाई
बिबी (जयजित आडे) सध्या रब्बी पिकाचा मौसम सुरु आहे पिकेही जोमात आहे त्यातच मागील काही दिवसापासून थडीचा पारा कमी अधिक झाल्याने गहू पिकपिवळे पडत आहे त्यामुळे सध्या य शेतकऱ्यांना गहू व भाजीपाला व वेलवरगिय पिकांना सध्या युरीया खताची नितांत गरज लागत आहे. लोणार बिबी, किनगाव जटूटू, भुमराळा परीसरातील क्रुषी केन्द्रावर युरीया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे काही प्रमाणात जो काही युरीया काळया बाजारात मिळतोय त्याचे भा 400ते425च्या घरात पोहचले आहेत तरी क्रुषी विभागाने सदर गोष्ट गाभि्रयाने घेतल्यास शेतकरी वर्गाला दिलासा दायक ठरेल तरी क्रुषी विभागाने सदर बाबीची दखल घ्यावी अशी शेतकरी वर्गाला आशा आहे
