बिबी पत्रकार सघाची नवीन कार्यकारणी गठित
बिबी( जयजित आडे ) पत्रकार आणि प्रशासन याच्या मध्ये योग्य प्रकार चे सुनियोजन असावे याकरीता बिबी परीसरातील पत्रकार बाधवाची नव्याने कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे यामध्ये अध्यक्ष म्हणून ब्रम्हानद वाकोडे ्तर उपाध्यक्ष पदी सुनील काकङ व सचीव पदी देवानंद सानप याची सर्वानुमते निवड करण्यात आली
अशा या सघटनेची जबाबदारी अनुभवी व अभ्यासू कार्यतत्पर नेतृत्वाकडे दिल्याने सघ अधिक मजबूत बनेल व प्रभावीपणे काम करेल असा आशावाद पत्रकार व नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
नव्या नेतृत्वाखालील पत्रकाराच्या हक्काचे सरक्षण व्यावसायिक अडचणीतचे निराकरण, पत्रकारावरिल अन्याया विरोधात ठाम भुमिका तसेच सामाजिक शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नावर सक्रिय सहभाग घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली
या कार्यकारणीत व मार्गदर्शन मडळात शरद गिते काशिनाथ राऊत मोहिते सर सुनील ईगळे अशोक मुन्ढे ऋषिकेश ददाले जयजीत आङे जहिर भाई कादिर शहा मिलन चव्हाण शिलवत ईगळे दिलिप राठोड रमेश खडागळे क्रुष्णा पधे रामप्रसाद जाधव रविंद्र पवार गजानन डोईजड याचा समावेशक आहे
