शिक्षक कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन मुबंई येथे होणार थाटामाटात संपन्न….

Screenshot_2026-01-26-20-24-26-69_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली (एकनाथ माळेकर):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे 53 वे राज्यस्तरीय खुलेअधिवेश व चर्चा सत्र 1फेब्रुवारी रोज रविवार ला लोकमान्य बाळ गंगाधर मैदान,टिळक नगर चेंबुर मुंबई येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असून शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून खुले अधिवेशन व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शासन स्तरावर प्रंलंबीत मागण्यांचे ठराव पारित करुन त्यानुसार शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असुन सदर अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,महामंडाळाचे माजी अध्यक्ष तथा खासदार व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार,शालेय शिक्षण मंत्री मा.दादाजी भुसे,कर्जत जामखेड मतदार संघाचे आ.रोहीत पवार सोबतच इतर मंत्री व शिक्षण अधिकारी नागपुर व विभागिय आ.सुधाकर आडबाले,अमरावती
पदविधर आ.धिरजी लींगाडे,शिक्षक आमदार
आ.किरनराव सरनाईक,छत्रपती संभाजी नगर विभागाचे शिक्षक
आ.विक्रम काळे,आ.सुधीर तांबे,आ.कपिलपाटील,आ.जयंत आसवकर,आ.अरुण लाड,आ.बाळाराम
पाटील,आ.अभिजीत वंजारी,उपस्थित राहणार आहेत.व राज्य महामंडळाचे राज्य अध्यक्ष अनिल माने,
सहकार्यवाह शिवाजी खांडेकर,कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर,अमरावती विभागीय कार्यवाह डाॅ.विजय टाले व इतर सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित ‌राहणार
असुन अधिवेशन हे एक दिवसाचे होणार असल्याने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील अधिवेशनास बुलढाणा शीक्षणाधिकारी माध्यमीक जि.प.बुलढाणा यांचे पत्र.क्रं.बुजिप/शिमा/शाळा-4क/270/2026 दिंनाक 22 जानेवारीच्या 2026 च्या पत्रानुसार मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
असेआव्हान प्रसिद्धी पत्रकाद्वारे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र घुबे,कार्यवाह शिवाजी बाहेकर,कार्याध्यक्ष सतीश कुलकर्णी,उपाध्यक्ष विनायक भालेराव,शैलेंद्र महाजन,कु. रेखाताई ठाकरे,कोषाध्यक्ष नारायन काकड,मो.रिजवान मो.जाफर,शंकरराव भटकर,
बस्वेश्वर आखाडे,अविनाश धुमाळे,असलम अंजुम.मो.
बशीर,रामेश्वर मोरे,गजानन गरुड,श्रीकृष्ण सावळे.व इतर जिल्हा आणी तालुका संघटना पदाधिकारी यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!