डोणगाव पत्रकार संघाचे वतीने रिसोड च्या तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांचा सत्कार.
डोणगाव( अवेज पठाण)रिसोड च्या तहसीलदार प्रतिक्षाताई तेजनकर यांना स्व. चतुराबाई स. पळसकर यांच्या स्म्रृती प्रित्यर्थ राजमाता माँ जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल दि. १फेब्रुवारीला प्रतिक्षाताई तेजनकर तसेच रिसोडचे ठाणेदार संतोष अघाव हे डोणगाव येथे आले असता त्यांचा डोणगाव पत्रकार संघाचे वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डोणगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे उपाध्यक्ष अँड जैनुल आबेद्दीन शेख सचिव सुबोध आखाडे मार्गदर्शक अशोकराव वानखेडे सदस्य जमील पठाण आवेज पठाण अनिल राठोड गणेश लहाने राजेश वाघमारे सुरेश फिसके देविदास खनपटे सह माजी क्रृषी सभापती राजेंद्र पळसकर व सकाळचे राम लहाने सह पत्रकार बांधव उपस्थित होते.
