बुलढाणा जिल्ह्याचे खेळाडू श्री.सागर बोर्डे, यांना एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस स्पर्धेत भारतीय संघास सुवर्णपदक
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )आंतरराष्ट्रीय ऑलम्पीक संघटना मान्यता प्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन २०२८ चे ऑलम्पीक खेळामध्ये सामाविष्ट असलेल्या खेळ असुन सौदी अरब येथे एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस अजिंक्यपद स्पर्धा दिनांक 2-5 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे खेळाडू श्री.सागर नंदकिशोर बोर्डे, यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून भारतीय लॅक्रोस संघात निवड होऊन त्यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत सौदी अरब, पाकिस्तान, इराक लॅक्रोस संघाला पराभव करून भारतीय संघाला सुवर्णपदक मिळून दिले. बुलढाणा जिल्हा लॅक्रोस खेळाचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीराम निळे यांनी खेळाडूंना मोलाच्या मार्गदर्शन केले. महाराष्ट्र लॅक्रोस असोसिएशनचे सचिव मोहिद बाबर ,बुलढाणा
