नवविवाहित जोडप्याने झाड लाऊन केली आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात

IMG-20250708-WA0013

लोणार (यासीन शेख) : वृक्ष मित्र म्हणून सर्वदूर परिचित असलेले मयूर चव्हाण यांचं नुकतेच लग्न पाड पडले.आपल्या वृक्ष मित्र नावाची ओळख निर्माण झाली ती जिल्हा परिषद शाळा गोत्रा येथून त्याच जिल्हा परिषद शाळेत मयूर चव्हाण व त्यांच्या जीवन संगिनी सेजल यांनी वृक्ष लागवड करत आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे. मयूर चव्हाण यांनी आज पर्यंत हजारो झाड लाऊन त्यांचं संवर्धन केले आहे. त्याच बरोबर त्यांनी आज आपल्या लग्ना दिवशी निमित्त एक वृक्ष लागवड करून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरवात केली. वृक्षमित्र मयूर चव्हाण यांनी इतर लोकांना वृक्ष लागवडीसाठी एक प्रेरित केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!