बिबी येथील मदिना मज्जीत मध्ये इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न.सर्व समाज बांधवांनी घेतला मेजवानी आनंद
बिबी(अनिल दराडे)येथिल मदीना मस्जिद येथे रमजान चे ओचित साधुन १८ व्यारोजाच्या दिवशी इफ्तार पार्टी व मस्जिद परीचय चा कार्यक्रम घेण्यात आला संध्याकाळी ६.३५ मिनिटांनी रोजा सोडण्यात आला या कार्यक्रमात गावातील सर्व धर्म बांधव व संरपच व बिबी येथील ठाणेदार चंद्रकांत पाटील व पोलिस कर्मचारी हजर होते रोजा सोडण्यासाठी मुस्लिम बांधव यांनी टेबल खुर्ची लावुन टरबुज खरबुज अंगुर शरबत व खारीक अश्या भरपुर खाण्यासाठी पदार्थ चि मेजवानी केलि रोजा सोडल्या नंतर यांनी मस्जिद परीचय म्हणून अंढेरा येशिल पुण्य नगरी चे प्रञकार हनिफ शेख यांनी नमाज व आजान व मस्जिद मध्ये काय करतात या बदल माहीती दिली त्या नंतर मुर्तिजापूर येधुन आलेले इमतेयाज भाई यांनी इस्लाम बदल मौलाचे मार्गदर्शन केले ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमा बदल आपले मनोगत व्यक्त करताना आलेल्या पाहुण्यांचे व मुस्लिम बांधव यांचे अतिशय सुंदर कार्यक्रम घेतल्या बदल अभिनंदन केले तसेच अरविंद चव्हाण सर यांनी सांगितले की मि मस्जिद मध्ये पहिल्यांदा नमाज पठण करताना पाहिले माझि खुप दिवसा पासून इछा होती मस्जिद मध्ये येऊन नमाज कशी पठान करतात पाहण्याची मला खुप आनंद झाला की मुस्लिम बांधवांनी आम्हाला मस्जिद मध्ये बोलावुन आम्हाला मस्जिद बदल सर्व माहिती सांगितली या कार्यक्रमात गावातील अनिस शेख, जमिर शेख, महेबुब शेख, अनिस शेख, एजाज सैयद जमिरशेख जाकीर शेख आलिम सहाब वसिम सैयद मौलाना बबन संरपच विठ्ठल भाऊ पाटील करपे महाराज संदिप बनकर अभय दादा चव्हाण प्रञकार कुषणा पंदे हजर होते प्रञकार प्रदिप चव्हाण, कीनगाव जटु येधिल प्रञकार बाबा शहा ,खामगाव येथील जाकीर भाई व बिबी येधिल सर्व धर्मिय प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती.
