बुलडाणा माझा न्यूज च्या बातमीचा इम्पॅक्ट त्या रोडचे खड्डे बुजवून रस्ता रहदारीस मोकळा

Oplus_16777216

Oplus_16777216

लोणार (यासीन शेख) : बातमी प्रकाशित होताच सकाळी कर्मचारी रोडवर सुरु मंठा रोड पासून गुलाबखा महोल्ला, माळीपुरा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन दिवसापूर्वी भूमिगत लाईनचे काम करण्यात आले. गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पाऊस सुरु होता या रोड वर माती दाबून मोठमोठे खड्डे पडले होते.यामुळे चारचाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत होती तर दुचाकी स्लिप होऊन या ठिकाणी अपघात होत होते. त्याची बातमी बुलडाणा माझा न्यूज ने प्रकाशित केली होती बातमीची प्रशासनाने दखल घेत तात्काळ रोडची मरंमत करून रस्ता रहदारीस मोकळा केला.आता परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

You may have missed

error: Content is protected !!