माजी मंडळाधिकारी रवींद्र काकडे यांचा शिवसेनेत प्रवेश
Oplus_16777216
चिखली (एकनाथ माळेकर ) चिखली तालुक्यातील मौजे बोरगाव काकडे येथील रवींद्र काकडे हे महसूल विभागामध्ये मंडळ अधिकारी या पदावर असताना त्यांचा चांगला जनसंपर्क होता त्याचाच फायदा घेत रवींद्र काकडे आता शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खूप मोठ्या फेरबदल होण्याची वातावरण निर्माण झाले आहे येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे रवींद्र काकडे हे सर्वसामान्य जनतेचे काम करण्यास अग्रेसर होते.
शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री नामदार माननीय *श्री प्रतापराव जाधव साहेब* यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये यांच्या नेतृत्वात व बुलढाणा जिल्हा युवा जिल्हाप्रमुख माननीय श्री ऋषी भाऊ जाधव व शिवाजी शिराळे पाटील यांच्या संपर्कातून
रविंद्र काकडे यांनी भाजप आणि काँग्रेस मधील कार्यकर्तेसह आठ ते दहा जणांचा कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे अशोकराव वांजोळ, जगदाराव मावळी, सागर वांजोळ, विजय काकडे, सागर पालकर, वैभव खंडागळे, अमोल सोरमारे, भागवत तायडे, व बोरगाव काकडे व महिला जिल्हाप्रमुख सौ मायाताई मस्के, उपजिल्हाप्रमुख श्री शिवाजी बापू देशमुख गजानन मोरे कैलास भाऊ भालेकर भास्कर कुठे अनिल जाधव रामकृष्ण अंभोरे व चिखली तालुका समस्त शिवसैनिक हजर होत रवींद्र काकडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बोरगाव काकडे परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
