रविकांत तुपकर व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता…२०१३ सालचे अन्न व औषध विभागातील गाजलेले आंदोलन..१२ वर्षांपासून सुरु होता खटला..ऍड शर्वरी सावजी -तुपकरांचा यशस्वी युक्तीवाद..
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज)२सप्टेंबर रोजी बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयाने २०१३ साली झालेल्या अन्न औषध विभागातील आंदोलनातून रविकांत तुपकर व...
