जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य दुचाकी रॅली,आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार खरात…..
लोणार (यासीन शेख)निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा, निसर्गावर प्रेम करणारा आणि त्याचे संरक्षण, संवर्धन करणारा आदिवासी समाज शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील...
