फायदा मराठवाड्याचा नुकसान विदर्भाचे डोलखेड येथील धरणाचा प्रताप वारंवार तक्रारी करूनही गेंड्याचे कातडे असलेल्या पाटबंधारे विभाग झोपेतच धरण उठले अमोना येथील शेतकऱ्यांच्या जीवावर.
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे अमोना येथील शेतकरी वारंवार पाटबंधारे विभाग यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा पाटबंधारे विभागाने कोणत्याही प्रकारची...
