काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली चिखली तालुक्यातील नुकसानीची पाहणी……प्रशासनाने अतिवृष्टी बाधितांचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी : मा.आ.राहुल बोंद्रे…
चिखली (निलेश कोल्हे ) मुसळधार व ढगफुटी सदृश पावसामुळे चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. अनेकांची घरे पाण्याखाली गेली...
