खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीचे ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभाग
बुलढाणा (बुलढाणा माझा वृत्तसेवा ) औद्योगिक क्षेत्रात अचानक उद्भवणाऱ्या भीषण रासायनिक आपत्तींना तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि औद्योगिक वसाहती किती...
