स्वातंत्र्याच्या पंचाहत्तीनंतरही लिंगावासीयांना भाेगाव्या लागतात नरकयातना, आमचे जगणे मान्य नाही का : ग्रामस्थांचा संतप्त सवाल
सिंदखेड राजा (एकनाथ माळेकर ) सरकारव्दारे ग्रामविकासातून राज्याचा विकास साधाण्याच्या बाता हाकण्यात येत असल्यातरी प्रत्यक्षात मात्र, अनेक गावे स्वातंत्र्याच पंचाहत्तरीनंतरही...
