किनगाव राजात बँक ऑफ महाराष्ट्रच्या कारभाराविरोधात संताप उसळला!५ मार्च रोजी दुपारी २ वाजताची घटना; पासबुक नसल्याने पैसे ट्रान्स्फर नाकारले!आरबीआय व अकोला येथील झेडएमकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा
सिंदखेडराजा (अनिल दराडे) तालुक्यातील किनगाव राजा येथील आज दिनांक ५ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रच्या...
