डोंगर खंडाळ्यातील मायलेकींला जबर मारहाण व्हिडिओ व्हायरल

Screenshot_2025-07-08-21-25-04-04_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलढाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथे कौटुंबिक आर्थिक वाद झाल्यामुळे डोंगरखंडाळा येथे मायलेकीला नात्यातीलच 4 महिलांनी लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना 6 जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघीं चारही महिलां विरोधात गुन्हा केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सायंकाळी समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. फिर्यादी ज्योती गजानन जाधव यांच्या तक्रारीनुसार विमल धांडेकर, कमल धांडेकर, सुमन चव्हाण आणि दीपाली मंजूळकर यांनी ज्योती आणि त्यांच्या आई मीरा गजानन जाधव यांना लाकडी दांड्याने मारहाण केली आहे

You may have missed

error: Content is protected !!