सिंदखेडराजा शिवारात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई; टिप्पर जप्त नायब तहसिलदार डॉ प्रविण कुमार दराडे यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई
सिंदखेडराजा (अनिल दराडे)आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 5.35 वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा शिवारातील असोला रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक...
