करवंड महोत्सव “लोकोत्सव” व्हावा…. श्री. विद्याधर महाले…३७० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणार महाराष्ट्र सरकार…
निलेश कोल्हे चिखली :- छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला यंदा ३७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या...
