प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
सिंदखेडराजा (अनिल दराडे)संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दिनांक १३ जुलै २०२५ रोजी करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचा...
