कामात कुचराई करणाऱ्यांची गय करू नका …शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याच काम आरोग्य यंत्रनेने प्रामाणिकपणे करावे …केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या आरोग्य आढावा बैठकीत केल्या सूचना …
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज )सर्व सामान्य गोरगारीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ ,आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतु...
