10 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्या नाहीतर सिंदखेडराजा तालुक्यातील शेवटच्या गावापासून उपविभागीय कार्यालयापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने देण्यात आला
सिंदखेडराजा (अनिल दराडे)गेल्या अनेक दिवसापासून सिंदखेड राजा , देऊळगाव राजा, लोणार तालुक्यामध्ये दिनांक ६ ऑगस्ट पासून सतत पाऊस चालू असून...
