बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४ जण अटकेतबुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची मलकापुरात धाडसी कारवाई; पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न….
मलकापूर ( बुलढाणा माझा न्युज ): १ लाख रुपयांच्या मोबदल्यात १० लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या...
