साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची थेट कर्ज योजना एक लाखांपर्यंत कर्ज ; 29 डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत मातंग समाजातील...
