बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांतील गोंधळ व संशयास्पद मतदारांच्या नोंदींसंदर्भात मुंबई येथे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांची सविस्तर चर्चा !
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या बनावट नोंदी, एका मतदाराचे दुबार नावे, मोठ्या प्रमाणात...
