सत्तेचा फायदा जनतेच्या हितासाठी .. ! 24 तासांच्या आतच वंचित 4 तालुक्यांचा समावेश आपदग्रास्त यादीत …!!केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारने जिल्हा नैसर्गिक आपदग्रस्त जाहीर…!!
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते...
