रविकांत तुपकर थेट नुकसान ग्रस्ताच्या बांधावर..मेहकर तालुक्यात केली पाहणी… शेतकऱ्यांना दिला धीर,संयम तुटायची वाट पाहू नका, तात्काळ नुकसान भरपाई द्या.. तुपकरांची मागणी
मेहकर ( बुलढाणा माझा न्युज )मेहकर व लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज रविकांत तुपकरांनी...
