रक्षाबंधनानिमित्त आमदार सिद्धार्थ खरात यांना बहिणींच्या मनःपूर्वक शुभेच्छा — “उद्धव साहेब मुख्यमंत्री, लाडका भाऊ मंत्री व्हावा…
लोणार (यासीन शेख)मेहकर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या घरी राखी पौर्णिमेनिमित्त बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पवित्र रक्षा बंधनाचा...
