जांभोरा येथील पाझर तलावाने नुकसान झालेल्या भागाची महसूल अधिकारी यांच्याकडून पाहणी,नदी नाल्या ला पूर असताना त्यामधून रस्ता ओलांडून जाऊ नका, प्रा संजय खडसे उपविभागीय अधिकारी
सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेड राजा तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळदार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे हे ओसंडून भरून...
