Month: September 2025

43 गावांमध्ये धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात येणारबुलढाण्यात अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न ; जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन….

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज )आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बुलढाणा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 43 गावांमध्ये धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष...

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गतगावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावाकेंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे,मलकापूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न….

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)शासकीय योजनांच्या प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा, असे...

धनगर वस्तीचे पुनर्वसनासाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तहसीलदार अजित दिवटे सह संदीप (छोटु) पवार यांच्या भेटीने पहिल्याच दिवशी आंदोलन मागे

सिंदखेडराजा (अनिल दराडे )येथून जवळच असलेल्या गारखेड धरण येथिल वार्ड क्रमांक ३ धनगर वस्तीचे पुनर्वसन करण्यासाठी आज ११ सप्टेंबर रोजी...

शेगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु यांना केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिले सस्नेह निमंत्रण …

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)संतनगरी शेगाव येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय आरोग्य महामेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भातील निमंत्रण भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती...

ना वर्गखोली ना शिक्षक हे जिल्ह्यात चालल काय? महाविद्यालय व क्लासेस चालवण्याचं साठलोट,वर्ग खोली व शिक्षक नसतानाही चालू आहे शाळा,अधिकारी कारवाई करतील का?जनतेचे लागले लक्ष….

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)भारतीय शिक्षणव्यवस्था सध्या एका संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविण्याची शर्यत ठरू लागली आहे. त्यात...

लाडक्या बहिणींसाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित ; आज पासून लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात….

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा...

महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा न दिल्यास बेमुदत धरणे आंदोलन

सिंदखेडराजा (अनिल दराडे) विदर्भ महसूल सेवक संघटना (रजि. क्र. महाराष्ट्र 199/90 नागपूर) तालुका शाखा सिंदखेडराजा तर्फे महसूल सेवक (कोतवाल) पदास...

सात तासानंतर शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांचे विमा कार्यालयातील आंदोलन स्थगीत..प्रशासनाकडून दखल;पिक विम्याच्या मुदयावर तक्रार निवारण समिती बैठक घेऊन शासनाला पाठवणार अहवाल…….

चिखली( निलेश कोल्हे)चिखली निसर्गाच्या लहरीपणापासून संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी सन २०२४-२५साठी पीक विमा काढला होता त्यानुसार नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित असते;...

महाविकास आघाडीच्या वतीने जन सुरक्षा विधेयक कायदा विरोधात जन आंदोलन

लोणार (यासीन शेख) दि.१०सप्टेंबर २०२५ लोणार महाविकास आघाडीच्या वतीने महामहीम राष्ट्रपती यांना तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अश्रुजी फुके,उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र...

नारायणराव नागरे महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा (मुली) आयोजन.

सिंदखेडराजा (अनिल दराडे)संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ रुम्हणा द्वारा संचलित नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड...

You may have missed

error: Content is protected !!