बुलडाण्यात “बुद्ध रश्मी महाविहार” आयोजित कठीण चिवरदान 26 आक्टोंबर रोजी भंन्ते यश थेरो श्रीलंका यांच्या नियोजन खाली समारंभ उपासक उपासिकांनी उपस्थित राहावे.
बुलडाणा( बुलढाणा माझा न्युज )- 26 ऑक्टोबर 2025 रोजी भंते यश थेरो श्रीलंका यांच्या नियोजनाखाली पुज्य भंत्ते गुरू भन्ते जी...
