Main Story

Editor's Picks

सेवा निवृत्तांचा तौफीक कुरेशी यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा …

लोणार (यासीन शेख)दिनांक 25/9/2025 रोजी इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेज लोणार मधील निवृत्त होणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा नगरपरिषद लोणारचे...

मलकापूर शहरात एम. डी. ड्रग्ज बाळगणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पथकाने पकडले. MD ड्रग्ज संबंधाने जिल्ह्यातील पहिली कारवाई., किं. 41,400/-रु.चा मुद्देमाल हस्तगत.

मलकापूर (बुलढाणा माझा न्युज)जिल्ह्यात रासायनिक व ईतर तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या समाज कंटकांचा शोध घेऊन त्यांचेवर...

गुरुकुल ज्ञानपीठ स्कुल,बुलढाणा येथे चित्रकार, निबंध स्पर्धा आणि स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न !!

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी सेवा पंधरवडा व पंडित दीनदयालची उपाध्याय यांच्या जयंती निमित्त बुलढाणा ग्रामीण मंडळाच्या वतीने...

मेरा बु श्री.शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचा प्राचार्य यांचा प्रताप .

चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये मुलाचा नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी चार...

प्रियंका देशमुखची राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरासाठी निवड….

सिदखेडराजा (अनिल दराडे) बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मौजे मलकापूर-पांग्रा येथील कु.प्रियंका देशमुख हिची राज्यस्तरीय प्रेरणा शिबीरासाठी निवड झाली आहे.मलकापूर-पांग्रा...

खामगांव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट…! रेल्वे प्रकल्पाला तात्काळ मंजुरात देण्याची केली आग्रही मागणी..!!

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) इंग्रज काळापासुन बहुप्रतिक्षीत असलेल्या आणि राज्य सरकारने 50 % खर्चाला मंजुरात दिलेल्या खामगांव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला...

अज्ञात वाहनाने नीलगाय उडवली गाई बरोबर पोटातील वासराचा ही मृत्यू.

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली ते मेहकर हवेवर दिनांक 25 सप्टेंबर2025रोजी रात्रीला अज्ञात वाहनाने राजवाडा हॉटेल समोर अज्ञात वाहनाने निलगायला जबरदस्त...

टिटवी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास प्रारंभमूलभूत सुविधा प्रभावीपणे उभारल्या गेल्या पाहिजे — तहसीलदार भूषण पाटील

लोणार (यासीन शेख) राज्यात १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध...

वर्ध्यात रविकांत तुपकरांची तोफ धडाडली.. हजारो शेतकऱ्यांचा वर्धा शहरात तुपकरांच्या नेतृत्वात निघाला मोर्चा..सरकारवर तुफान हल्ला..!ओला दुष्काळ, कर्जमुक्ती, नुकसान भरपाई साठी शेतकरी रस्त्यावर……

वर्धा(निलेश कोल्हे) २५ सप्टेंबर — आज वर्धा शहरात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. बजाज चौकातून...

चिखलीत शिवस्मारकाच्या पायाभरणीचा ऐतिहासिक सोहळा आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…..

चिखली( निलेश कोल्हे)चिखली शहरातील शिवभक्तांसाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असा ठरला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा...

You may have missed

error: Content is protected !!