Main Story

Editor's Picks

शेतात घुसून महिलेला मारहाण करणाऱ्या चौघांना ६ महिने कोठडी,अतिक्रमण आणि हिंसेप्रकरणी बुलढाणा न्यायालयाचा मोठा निकाल; २ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) शेतात बेकायदेशीर प्रवेश करून जबरदस्तीने नांगरणी करणाऱ्या आणि त्याला विरोध करणाऱ्या शेतकरी महिलेला विळ्याने मारहाण...

गावचा कारभार ‘साहेबां’च्या हाती ! राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींवर आता येणार प्रशासक राज……

मुंबई (बुलढाणा माझा न्युज ) राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपाठोपाठ आता गावगाड्याचा कारभार...

अखेर सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ ; महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या….

बुलढाणा :- अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार अशी चर्चा सुरू असतानाच आज, शनिवारी सायंकाळी सुनेत्रा पवार यांनी...

इयत्ता चौथी शिकलेली, पण शंभर वर्षांची स्वाभिमानी सही; वाघजाईतील भिकाबाई सानप माऊलीचा शतकपूर्तीचा प्रेरणादायी सोहळा!कष्ट, संस्कार आणि आत्मसन्मानाची शंभर वर्षे; तीन पिढ्यांसाठी माऊली ठरली प्रेरणा!

सिंदखेडराजा (अनिल दराडे)तालुक्यातील वाघजाई गावासाठी हा केवळ वाढदिवस नव्हता, तर जिद्द, स्वाभिमान आणि संस्कारांची जिवंत साक्ष होता. वाघजाई येथील भिकाबाई...

सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्याची मेहकर आगाराची कार्यकारणी घोषित.अध्यक्षपदी तेजराव तेजनकर तर सचिव पदी गजानन धोटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड

सिंदखेडराजा (अनिल दराडे) भारतीय जनता पार्टीची अंगीकृत असणारी सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.आ.गोपीचंद पडळकर तसेच मुख्य कार्याध्यक्ष मा.आ.सदाभाऊ...

जिल्ह्यातील किन्होळा, गणेशपुर आणि जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन’ पुरस्कार;

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) सार्वजनिक आरोग्य  सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या  राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनाची एक यादी नुकतीच...

कुसुम मोहिमे अंतर्गत जिल्हा कारागृहात 314 बंदीवानांची कुष्ठरोग तपासणी

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) : राज्य शासनाच्या 'कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र'(कुसुम) कुष्ठरोग शोध मोहीम 2025-26 अंतर्गत आज बुलढाणा जिल्हा...

खडकपूर्णा जलाशयात दोन बोटी पकडून नष्ट करण्याची कारवाई महसूल व पोलीस विभाग संयुक्त कारवाई

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) दिनांक 29 /1 /26 रोजी जिल्हाधिकारी किरण पाटील यांचे मार्गदर्शन तथा उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे...

शेतकऱ्याने मुलीच्या शिक्षणासाठी आणलेले ५ लाख चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार गजाआड; बुलढाणा एलसीबीची कर्नाटकात धडक कारवाई

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी एका शेतकऱ्याने बँकेतून काढलेले ५ लाख रुपये कारची काच फोडून लंपास...

अलविदा दादा ! शासकीय इतमामात अजित पवारांना अखेरचा निरोप….

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे काल २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातात...

You may have missed

error: Content is protected !!