जिल्हा परिषदेच्या पत्रानंतर सय्यद इरफान यांचे उपोषण स्थगित!११ वी विज्ञान अतिरिक्त तुकडीसाठी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती
बुलडाणा (यासीन शेख)जिल्ह्यातील देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेची केवळ एकच तुकडी मंजुर...
