केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली आज महाराष्ट्रातील वैद्यकिय अधिकाऱ्यांची बैठक…आरोग्य सेवा सहज आणि सुलभ बनविण्यासाठी उपाययोजना करा अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या सुचना….
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) गोरगरीब जनतेला केंद्रबिंदु मानुन प्रत्येक व्यक्तीला उत्तमातील उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातुन आरोग्य...
