केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडल्यात ….! ज्वारी खरेदीला मिळली 30 सष्टेबर पर्यंत मुदतवाढ …!!
बुलडाणा (बुलढाणा माझा न्युज ) ज्वारी खरेदीला राज्य सरकारने 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे . केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी...
