डोणगावमध्ये मच्छरांचा कहर; ग्रामपंचायतीकडे धूरफवारणीची मागणी,आरोग्याच्या धोक्याची घंटा! डोणगावात नागरिकांची धूरफवारणीसाठी आर्त हाक,डेंग्यू-मलेरियाचा धोका टाळण्यासाठी डोणगाव ग्रामपंचायतीला निवेदन….रहेमतिया सोशल ग्रुपचा पुढाकार; गावभर धूरफवारणीची तातडीची गरज….
डोणगाव (बुलढाणा माझा न्युज)गावात गेल्या काही दिवसांत मच्छरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, मलेरिया,...
