बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट … तब्येतीची ( प्रकृतीची ) केली विचारपूस ….
बुलडाणा ( बुलढाणा माझा न्युज )केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथे उपचार...
