चिखलीत वंचित अन् भाजपला मोठे खिंडार; डझनभर पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास; रवींद्र काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश
चिखली/मेहकर ( एकनाथ माळेकर ):चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव...
