शेलू येथील रात्रीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची त्वरित पंचनामे करून त्वरीत नूकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांचे शासनाला साकडं
सिंदखेडराजा( अनिल दराडे )सिंदखेड राजा तालुक्यातील शेलू येथे काल रात्री ढगफुटी झाली असून शेतकरी सध्या अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहेत....
