चिखलीत शिवसेना विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी ; २४ मंडळांचा सन्मान व प्रत्येकी पाच हजारांचे प्रोत्साहनपर बक्षीसकेंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव व युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम….
शहरप्रमुख विलास घोलप यांच्या संकल्पनेतून गणेश मंडळांना प्रत्येकी पाच हजार रुपये व सन्मानपत्र आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्यासह मान्यवरांची...
