एकल महिलांच्या मुलांना स्वीकारून लग्न करण्याची तयारी ठेवा,तुमचे लग्न सहज होतील…लग्नाळू तरुणांना प्रा. लहाने यांचे आवाहन!
बुलडाणा :- प्रत्येक गावामध्ये तरुण मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही, लग्नाळू तरुणांनी एकल महिलांच्या मुलांना स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न करण्याची मानसिकता...
