“एक जेई आजारी, पण कायदा आजारी का;मोजणीला ‘तारीख पे तारीख’!तहसिलदारांनी २७ जानेवारी निश्चित केली, पण पीडब्ल्यूडीचे एकही अधिकारी हजर नाहीत; निमगाव वायाळ अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात महसूल हजर, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बेपत्ता!
बुलडाणा (एकनाथ माळेकर)मौजे निमगाव वायाळ (ता. सिंदखेड राजा) येथील गट क्रमांक २०४ मधील हजारो ब्रास अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात प्रशासनाकडून...
