सातबारा मागणे हा शेतकऱ्याचा हक्क आहे तुकडे मागण्याची पद्धत नाही ऑनलाईन यंत्रणा असूनही सातबारा मिळत नाही – महसूल विभागातील दिरंगाईची नागरी तक्रार” माधवराव जपे
चिखली (एकनाथ माळेकर) सरकारने महसूल व्यवहारांसाठी ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित केली असली, तरी जमिनीच्या व्यवहारांनंतर सातबारा उतारा वेळेवर मिळण्याच्या प्रक्रियेत गंभीर...
