लोकांना चांगली सेवा देवून जिल्ह्याचे नावलौकिक करा – सहपालकमंत्री ना. संजय सावकारे,१८६ अनुकंपा आणि ७१ एमपीएससी उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान…..
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज) बलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी १५० दिवस कृती...
